- पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कोंढवा शाखेचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात! मूळ नोंदणी प्रमाणपत्राशिवाय सोसायट्यांची खाती उघडल्याचा संशय; लाखोंच्या व्यवहारांना परवानगी कशी?
- कोंढवा बुद्रुक–टिळेकरनगर–येवलेवाडीत अनधिकृत बांधकामांचा धुमाकूळ! कारवाया होऊनही नवीन बांधकामे सुरूच; भूमाफियांना नेमका कोणाचा वरदहस्त?
- बारामती–भिगवण रोडवरील लॉजमध्ये वेश्याव्यवसायाचा खुलेआम धंदा? परप्रांतीय महिलांसह अल्पवयीन मुलींकडून करून घेतला जातो वेश्याव्यवसाय स्थानिक पोलिसांची ‘हातावर घडी, तोंडावर बोट’ भूमिका!
- कोंढव्यातील The Basil Deck रूफटॉप हॉटेलवर महापालिका अधिकाऱ्यांची मेहरबानी? लेखी तक्रारी, फोनद्वारे पाठपुरावा करूनही कारवाई का नाही?
- कोंढव्यात पुणे म.न पा.च्या अधिकाऱ्यांच्या अभयामुळे अनधिकृत ‘रुपटॉप हॉटेल’ पुन्हा सुरू; कारवाई नावापुरतीच की संगनमताचा खेळ?
















